eid 2024 date:भारतात कधी होणार ईद साजरी? जाणून घ्या

मुस्लीम समाजासाठी ‘ईद-उल-फित्र’ हा सण खूप खास मानला जातो.

हा सण देशात तसेच परदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ईद-उल तसेच  मीठी ईद असेही म्हणतात.

या वर्षी ईद गुरुवारी, 11 एप्रिल, 2024 रोजी साजरा केला जाण्याची अपेक्षा आहे.

हा ईद-उल-फित्र हा शांतता आणि उत्सवाचा सण आहे आणि एक समुदाय म्हणून एकत्र येण्याचा एक योग्य वेळ आहे.