वांद्रे येथील Salman Khan च्या घराबाहेर गोळीबार कोणी केला ? पाहा

रविवारी सकाळी ५ वाजता अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी केली गोळीबार.

मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या घटनेचा तपास करत आहेत.

सलमान खानला या अगोदर देखील जीवे मारण्याची  धमकी अली होती, त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

Indian Army ने अग्निवीर प्रवेश परीक्षेसाठी प्रवेशपत्र केले जाहीर.