सॅमसंग चा Galaxy Watch FE लवकरच होणार लाँच,कमी पैशात मिळणार प्रीमियम फीचर्स !

Photo credit:YouTube 

सॅमसंग कंपनी लवकरच Galaxy Watch FE ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च होण्यासाठी तयार आहे.

Photo credit:YouTube

Samsung Galaxy Watch FE ऑगस्ट 2024 मध्ये भारतीय बाजारात येण्याची अपेक्षा आहे.

Photo credit:YouTube

मोफत सरकारी योजना,नौकऱ्या,tech माहिती साठी आजच आमचा whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

यात गॅलेक्सी वॉच 4 सारखे फीचर्सअसणार आहेत.तसेच लोकांना परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम फीचर्स देणार आहे.

Photo credit:YouTube

या घड्याळाची किंमत 22,491 ते 29,988 रुपये दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.

Photo credit:YouTube

यात वॉचमध्ये 1.4-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 450 x 450 पिक्सेल आहे

Photo credit:YouTube

गोरिल्ला ग्लास DX+ फ्रंट, ॲल्युमिनियम फ्रेम आणि 50m पर्यंत water-resistant आहे.

Photo credit:YouTube

मोफत सरकारी योजना,नौकऱ्या,tech माहिती साठी आजच आमचा whatsapp ग्रुप ला जॉईन करा.