Surya Grahan 2024:54 वर्षांनंतर दुर्मिळ सूर्यग्रहण होणार आहे,केव्हा, कुठे आणि कसे पहावे हे जाणून घ्या

या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावस्येला होणार आहे. यावेळी सोमवार, ८ एप्रिल रोजी सूर्यग्रहण होणार आहे.

सूर्यग्रहणाचा कालावधी 05 तास 10 मिनिटे असेल.

हे ग्रहण 8 एप्रिल रोजी रात्री 9:12 वाजता सुरू होईल आणि 2:22 वाजता संपेल.

या सूर्यग्रहणाची मध्यवर्ती वेळ रात्री 11.47 वाजता असेल. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल.

हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे हे ग्रहण सुतक काळ मानले जाणार नाही.

मोफत सरकारी योजना,नौकऱ्या,tech माहिती साठी आजच आमचा whatsapp ग्रुप ला जॉईन करा.