World Health Day;का साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन ?

संपूर्ण जगभरात जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी साजरा केला जातो.

ह्यावर्षी जागतिक आरोग्य दिन 2024 ची थीम 'माझे आरोग्य, माझा हक्क' आहे.

मोफत सरकारी योजना,नौकऱ्या,tech माहिती साठी आजच आमचा whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

जगभरातील आरोग्य समस्या आणि संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

निरोगी मन आणि शरीरासाठी हे आहेत 5 नियम :-

1. संतुलित आहार घ्या २.चांगला व्यायाम करा 3. झोपेला प्राधान्य द्या 4.आश्वासक संबंध जोपासा 5. तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या

मोफत सरकारी योजना,नौकऱ्या,tech माहिती साठी आजच आमचा whatsapp ग्रुप ला जॉईन करा.