एल्विश यादव आणि शहनाज गिल धुप लगडी या गाण्यावरचे रोमॅंटिक फोटो व्हायरल

त्यांनी काळ्या कुर्त्यामध्ये सूर्यास्ताच्या वेळी समुद्राजवळ एकत्र नाचून चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

शहनाज आणि एल्विश दोघेही वेगवेगळ्या सीझनमध्ये बिग बॉस मध्ये स्पर्धक राहिले आहेत

मेरी तकमील में शामिल हैं कुछ तेरे हिस्से भी, हम अगर तुझसे न मिलते तो अधूरे रह जाते।

असं कॅपेंशन त्याने इंस्टाग्राम वर पोस्ट केलं आहे 

 बिग बॉस 13 मध्ये दिसल्यापासून शहनाज गिलच्या करिअरमध्ये वाढ होत आहे

ice bath benefit;शरीरासाठी Ice Bath किती फायदेशीर 

खाली क्लिक करा