या योजनेअंतर्गत मुलींना सरकार देणार १ लाख रुपये;असा करा अर्ज । mukhyamantri lek ladki yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mukhyamantri lek ladki yojana:नमस्कार मित्रांनो मुलाच्या तुलने मध्ये मुलीच्या जन्मदरात घट झाल्यामुले,माझी कन्या भाग्यश्री योजना हि पहिली योजना होती,जी १ ऑगस्ट २०१७ रोजी सरकारने सुरु केली होती.ह्या योजनेत चांगला प्रतिसाद न भेटल्याने सरकारने ती परत नव्याने सुरु केली आहे.

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रचे राज्यांचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लेक लाडकी योजना’ हि योजना सुरु करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०२३ पासून सुरु केलेली आहे.या योजनेच्या अंतर्गत,मुलींना ८  हजार रुपये पर्यंत मदत देण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आलेला आहे. 

mukhyamantri lek ladki yojana

परंतु,मित्रांनो १० ऑक्टोबर २०२३ मंगळवारी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षते मध्ये झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकी मध्ये निर्णय घेण्यात आला. mukhyamantri lek ladki yojana यात महिला आणि बालविकास विभागाच्या मार्फत ‘लेक लाडकी योजना’च्या संदर्भात एक मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेलं आहे.या योजनेअंतर्गत,राज्यच्या मुलींना सक्षम विकासासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आल आहे.

आता गरीब कुटूंबातील मुलींना १ लाख पर्यंत देण्याच निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे,अर्ज कसा केव्हा करायचा,पात्रता तसेच योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत ह्या सर्व माहिती या ब्लॉग मध्ये सांगणार आहोत.तसेच सविस्तर माहिती GR मध्ये उपलब्ध आहे. 

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 

या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन च्या माध्यमातुन अर्ज प्रकिया सुरु झाली आहे.mukhyamantri lek ladki yojana या योजनेचा लाभ १ एप्रिल २०२३ च्या नंतर झालेल्या मुली फक्त लाभ घेऊ शकणार आहे.

तसेच पिवला आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटूंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.जर तुमच्या घरात एक मुलगा,एक मुलगी जन्मलेल्या परिस्थीतही,ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता.योजनेचा अनुदान टप्याटप्यात लाभार्थी मुलींना १ लाख मिळणार आहेत.

mukhyamantri lek ladki yojana मुलीच्या जन्मानंतर ५०००रुपये.,मुलगी इयत्ता पाहिलीत असताना ६००० रुपये, सहावीत ७००० रुपये,अकरावीत ८००० रुपये,तर जेव्हा मुलगी १८ वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये भेटणार याच नुसार १ लाख १० हजार एवढी रक्कम महाराष्ट्रा सरकार तर्फे देण्यात येणार आहे.

योजना mukhyamantri lek ladki yojana
योजनेचे उद्दिष्ट राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारांच्या मुलींना त्यांच्या जन्मापासून त्यांच्या शिक्षण पूर्ण होण्यापर्यंत आर्थिक सहाय्य देण्याचे उद्दिष्ट
आर्थिक सहाय्य जन्मापासून ते वयाच्या १८ वर्षापर्यंत आर्थिक मदत
एकूण मदत रक्कम १ लाख १० हजार
अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन
लाभार्थी गरीब घरातील मुलीसाठी
अधिकृत वेबसाईट लवकरच येणार आहे.
पात्रता लाभार्थी मुलगी हि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे.गरजेचे आहे.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा उद्देश

  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिक परिथितील गरीब कुटूंबातील मुलींना योग्य शिक्षण त्याच्या जन्मापासून मिळावं.तसेच जन्मपासून ते १८ वर्ष पर्यंत आर्थिक द्रुष्टीने पाठबळ /सहायता मिळावी यासाठी.
  • महाराष्ट्र राज्यातील मुलींना सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हयासाठी.
  • गरीब कुटूंबातील मुली शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशासाठी कोणावरही अवलंबून न राहता,कोणाकडून पैसे घेण्याची गरज भासू नये.
  • मुलींना शिक्षणास आणखी पाठबळ देणे तसेच शिक्षणाची एक आवड निर्माण करणे.
  • मुख्य उद्देश म्हणजे समाजात जो बालविवाह चा प्रमाण राज्यात दिसत आहे,तो कमी करणे आहे.
  • मुलीचं उज्ज्वल भविष्य होण्यासाठी
  • मुलींमध्ये जो कुपोक्षना च प्रमाण कमी करणे देखील आहे.

आणखी वाचा ;या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार १२,००० रुपये

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 अंतर्गत दिलेली आर्थिक मदत

क्रमांक  रक्कम 
पहिला मुलीच्या जन्मांनंतर ५ हजार रुपये /-
दुसरा मुलगी जेव्हा पहिली ला जाईल ६ हजार रुपये /-
तिसरा मुलगी जेव्हा सहावी ला जाईल ७ हजार रुपये /-
चौथा मुलगी जेव्हा अकरावी ला जाईल ८ हजार रुपये /-
पाचवा आणि शेवटचं मुलगी जेव्हा १८ वर्षाची पूर्ण झाल्यावर ७५हजार रुपये /-
एकूण मिळणारी रक्कम  १लाख १० हजार  रुपये/-

 

लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

mukhyamantri lek ladki yojana योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:-

  • लाभार्थचे व पालकांचे आधारकार्ड
  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  • जातीचा दाखल
  • उत्पन्नना चा दाखला
  • मोबाईल नंबर क्रमांक
  • कोणत्याही बँकेत खाते व पहिल्या पानाचे झेरॉक्स
  • पिवळे आणि केशरी रेशन कार्डची झेरॉक्स
  • तसेच जर मुलगी १८वर्षाची झाली असेल तर मतदान कार्डची झेरॉक्स
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • निवासी दाखला.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा 

  • लेक लाडकी योजनेसाठी अर्जदराने ऑनलाईन अर्ज भरावा कि ऑफलाईन अर्ज भरावा हेच अजून क्लिअर झालेलं नाही आहे.
  • त्यामुळे mukhyamantri lek ladki yojana पात्र लाभार्थ्यांनी महाराष्ट्र लेक लाडकी योजनेच्या आर्थिक सहाय लाभ घेण्यासाठी अजून थोड थाम्बवा लागणार आहे.
  • तसेच आमच्या वेब्सिते च्या नोटिफिकेशन ला सबसक्रिब करून ठेवा जेणे करून तुम्हला रेगुलर अपडेट्स तसेच योजनेबद्दल आणखी माहिती भेटेल.
  • शासनतर्फे लेक लाडकी योजनेसाठी अर्ज प्रकिया आणि इतर नियम अटी,पात्रता,जाहीर करेल सबसक्रिब करून ठेवा.

लेक लाडकी योजना पात्रता 

mukhyamantri lek ladki yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे:-

  • लाभार्थी मुलगी हि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी.हि योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील मुली साठी आहे.या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्याबाहेरील मुली ना या योजनेचा लाभ नाही भेटणार.
  • लाभार्थाकडे लाभ घेण्यासाठी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या मुलीला या अगोदर केंद्र आणि राज्यसरकारची कोणतीही योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळत नसावे.
  • अर्ज करणाऱ्या कुटूंबातील कोणतीही व्यक्ती/सदस्य सरकारी सेवेत नौकरी करणारा नसावा.
  • वयाच्या १८ वर्ष पूर्ण झाल्यनंतर तिच्या बँक खात्यात १ लाख १० हजार रुपये/-जमा होतील.
  • त्यापूर्वी कोणतीही रक्कम खात्यात जमा होणार नाही.तसेच तिचे शिक्षण पूर्ण केलेलं असणे देखील आवश्यक असणार आहे.
  • 1 एप्रिल 2023 पूर्वी जन्मलेली मुलगी/मुलगा आणि त्यानंतर जन्मलेली दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली (स्वतंत्र) या योजनेअंतर्गत स्वीकारल्या जातील. परंतु आई/वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी. लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे
  • लाभार्थी अर्जदार मुलगी च जन्म १ एप्रिल २०२३ पूर्वी झालेला असावा,त्यानंतर जन्मलेली दुसरी मुलगी व जुळ्या मुलगी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • अर्जदार कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखा पेक्षा जास्त नसावे.

mukhyamantri lek ladki yojana FAQ 

हि योजना केव्हा सुरू झाली?

सन 2023-24 मध्ये झाली.

ह्या योजनेची पात्रता काय आहे?

पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक.

Leave a Comment