या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार १२,००० रुपये;mahadbt namo shetkari yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mahadbt namo shetkari yojana:ही योजना केंद्र  सरकार ने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या सारखेच महाराष्ट्र सरकार ने देखील शेतकऱ्यांसाठी आर्थिक पाठबळ मिलावा अशा हेतूने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सरकारने मे 2023 मधे लाँच केले.

या योजनेच मुख्य उद्दिष्ट म्हणजे आर्थिक भार कमी करणे आहे.तसेच पात्र शेतकर्यांना हप्त्याने प्रतिवर्षी बारा हजार रुपयांची आर्थिक मदत देणार आहे.आतापर्यन्त 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला. व भविष्यात राज्यातील १.५ कोटी हुन अधिक शेतकर्यांना लाभ होईल असे वर्तवले जात आहे.

mahadbt namo shetkari yojana

ही मदत दर 4 महिन्यांनी प्रत्येकी रु. 2,000/- शेतकर्यांना 3 हप्त्यांमध्ये दिली जाईल.mahadbt namo shetkari yojana यादी जवळच्या कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध होईल.मित्रांनो या लेखात आम्ही तुम्हाला नमो शेतकरी निधी योजनेबद्दल सांगणार आहोत.

नमो शेतकरी योजना काय आहे ?

शेतकरी बांधव ,हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मधून बघितले जाते त्यातच महाराष्ट्रातील राहणारी बहुतांश लोकांचे आज देखील मुख्य उत्पन्न हे नौकरी नसून तर शेती वर अवलंबून आहे.खास करून तर गावा कडे तर सर्व शेतीच असते.तसेच काही वर्षां पूर्वी २०१८ मध्ये केंद्र सरकार ने हि योजना आणली होती.

त्याधर्तीवर मागील वर्षी मे २०२३ मध्ये महाराष्ट्र सरकारने घोषणा केली.या योजनेला महाराष्ट्र शेतकरी आर्थिक सहाय्य योजनामहाराष्ट्र शेतकरी सन्मान निधी योजना असे देखील म्हटले जाते.ह्या योजने ला पात्र होण्या साठी महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक आहे.त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची असणे गरजजेचे आहे.त्यासाठी शेतकरण्यानी नावनोंदणी करणे देखील आवश्यक आहे.

या योजनेसाठी आपल्याला स्वतंत्र ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरावा लागणार नाही.namo shetkari yojana च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्र सरकारचे सहा हजार व महाराष्ट्र सरकारचे चार हजार असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

या योजनेमध्ये सरकार एकूण सहा हजार ९०० कोटी रुपये खर्च करणार आहे.तर महाराष्ट्रात आता पर्यंत योजनेचा सर्वाधिक लाभार्थी असलेला जिल्हा अहमदनगर ठरला आहे.[mahadbt namo shetkari yojana]

आणखी वाचा बँकिंग सेक्टरसाठी सुवर्ण संधी! १४३ पदासाठी भरती सुरू,आजच अर्ज करा

namo shetkari yojana माहिती 

योजनेचे  नाव नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
योजना कोणी सुरू केली महाराष्ट्र सरकारतर्फे
योजनेचे लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी
योजनेचे मुख्य लक्ष्य शेतकऱ्यांना शेतीत आर्थिक मदत म्हूणन
सरकारी योगदान ६,०००
योजनेतून प्रति वर्षी १२,०००
योजनेची लिस्ट ऑनलाईन दिसेल
अधिकृत संकेतस्थळ https://nsmny.mahait.org/

namo shetkari yojana योजनेचे फायदे

महाराष्ट्र सरकार तर्फे याचे फायदे खूप दिले आहेत आमच्याकडून थोडक्यात सांगण्याचा पर्यंत :-

  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे.
  • शेतकऱ्यांच्या बँक खात्या वर प्रत्येक वर्षी केंद्राचे सहा हजार व महाराष्ट्र सरकारचे सहा असे बारा हजार जमा होणार आहेत.
  • हि योजना देखील पतंप्रधान किसान योजना सारखीच फायदेशीर आहे.
  • तसेच यांच्या व्यतिरिक्त हि योजना शेतकरी बांधवांचे उत्पन्न सुद्धा वाढवेल जेणेकरून शेतीच्या कामात प्रोत्साहन भेटेल.

namo shetkari yojana पात्रता

या योजनेसाठी पात्र होण्यासाठी खालील मुद्दे आवश्यक असेल:-

  • सर्वप्रथम हि योजना फक्त महाराष्ट्रातील कायमचा रहिवासीसाठी लागू आहे.
  • शेती असणे गरजेचे आहे.
  • पंतप्रधान किसान सन्मान निधी मध्ये देखील लाभार्थीची नोंद असली पाहिजेत.
  • योजनेसाठी लाभार्थी हा आयकर म्हणजेच (इनकम टॅक्स )भरणारा नसेल,नाहीतर या योजनेस पात्र राहणार नाही.
  • लाभार्थी शेतकरी हा गव्हर्मेंट जॉब मध्ये नसावा.
  • पती पत्नी दोघे सुद्धा योजनेसाठी लाभ घेऊ शकतात.
  • महत्वाचा म्हणजे “ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी २०१९ पूर्वी नावावर आहेत.ते लाभार्थी फक्त योजनेस लाभ घेण्यास पात्र आहेत”.
  • त्यासोबतच आपला आधार कार्ड बँके सोबत लिंक असणे गरजेचे आहे.

नमो शेतकरी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल:-

  1. आधार कार्ड -ओळख पडताळणी साठी उपयोगी पडेल.
  2. महाराष्ट्राचे रहिवासी  पुरावा-अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी ओळख पडताळणी साठी.
  3. मोबाईल नंबर-संपर्क साधण्यासाठी.
  4. शेतजमिनीचे कागदपत्रे- अर्जदाराकडे शेती करण्या इतकी जमीनची ओळख करण्यासाठी.
  5. *पीएम किसान नोंदणी क्रमांक*
  6. मतदार कार्ड 
  7. उत्पन्नाचा दाखला-उपत्न तपासण्यासाठी

नमो शेतकरी योजनेसाठी अशी करा नोंदणी

या योजनेसाठी तुम्हाला खालील प्रमाणे नोंदणी प्रक्रिया करावी लागेल:-

  1. तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या ऑफिसिअल वेबसाइटला भेट द्या https://nsmny.mahait.org/
  2. त्यांनतर तुम्हाला “ग्रामीण शेतकरी नोंदणी” या पर्यायावर टॅप करा.
  3. आपले आधार कार्ड एंटर करून तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे कि नाही याची खात्री करून घ्या.
  4. आपले राज्य निवड त्यांनतर तेथे तुमच्या मोबाईल नंबरवर पाठविलेला otp एंटर करा.
  5. पुढे जावा.
  6. फॉर्म दिसेल,ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका,गाव निवडायचा आहे.
  7. तेथे तुमचा जमिनीचा नोंदणी आयडी पुट करा.
  8. नंतर आपला राशन कार्ड क्रमांक येथे टाका.तुम्ही तुमच्या शेतजमिनी च्या संबंधित कागदपत्रे,क्षेत्र खाते क्रमांक टाकावा.
  9. आता,नमो शेतकरी योजनेसाठी सबमिट बटण वर टॅप करा आपली नोंदणी प्रकिया पूर्ण होईल.

शेतकरी बांधवानो या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आपणास कोठेही अर्ज करण्याची गरज नाही आहे. सरकारने नुकतेच पहिला हफ्ता देण्यास मान्यता दिली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा जर तुम्ही आर्थिक लाभ घेत असाल तर तुम्ही आपोआप नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतात.सरकार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा आपोआप देईल.

आणखी वाचामहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये ८८० पदांसाठी होणार भरती,लगेच करा अर्ज !

नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादीत नाव कसे शोधावे

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवानो जर आपल्याला आपले नाव नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव शोधण्यासाठी पुढील लिंक वर जाऊन आपण तपासू शकतात.क्लिक करा 

लिंक क्लिक करून नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा.

mahadbt namo shetkari yojana

बेनिफिशियरी स्टेटस या ऑपशन वर क्लिक करा.

mahadbt namo shetkari yojana

बेनिफिशियरी स्टेटस मध्ये रजिस्ट्रेशन नंबर टाका

आपल्याकडे जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर मोबाईल नंबर ने रजिस्टर केला आहात. तो नंबर येथे टाका.

त्या नंतर आपणास सर्व माहिती येथे दिसेल.

नमो शेतकरी योजनेचे महत्वाचे लिंक्स 

नोंदणी क्लिक करा
लभार्ती शोधण्यसाठी क्लिक करा
ऑफिसिअल वेबसाईट क्लिक करा

mahadbt namo shetkari yojana faq 

mahadbt namo shetkari yojana ची घोषणा केव्हा झाली ?

मे २०२३ रोजी याची घोषणा करण्यात आली.

नमो शेतकरी योजना व पंतप्रधान किसान सन्मान योजना वेगळे आहे कि एकच ?

वेगळे आहेत,नमो शेतकरी योजना हि केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर सुरु करण्यात आली आले.

Leave a Comment