टाटा मेमोरियल सेंटर येथे “या पदांसाठी”भरती जाहीर;आजच करा अर्ज ! | tmc recruitment 2024 apply online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

tmc recruitment 2024 apply online : नमस्कार,मित्रांनो टाटा मेमोरियल सेंटर, खारघर, नवी मुंबई यांनी नुकतेच काढलेल्या  सेक्रेटरीअल असिस्टंटतंत्रज्ञ या दोन पदासाठी रिक्त जागांची घोषणा करणारी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. नोटीसमध्ये रिक्त पदांची नेमकी संख्या नमूद केलेली नाही.

tmc recruitment 2024 apply online

नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना ही संधी मिळेल. पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावले जाते. TMC मधील भरती प्रक्रियेबद्दल अधिक तपशीलांसाठी उमेदवारांना अधिकृत अधिसूचना पाहून घ्या याची नोटिफिकेशन PDF खाली दिलेली आहे.

tmc recruitment 2024

ज्या उमेदवारांना या टाटा मेमोरिअल सेंटरच्या नोकरीमध्ये स्वारस्य आहे.उमेदवार मुलाखतीसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतात. भरती पात्रता, पदाची माहिती, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा,वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहितीसाठी खाली वाचा

 

आणखी वाचा ;पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करावा ? जाणून घ्या

पद क्रमांक १

  • पदाचे नाव : सचिवीय सहाय्यक(SECRETARIAL ASSISTANT)
  • पद संख्या :अर्धिकृत सूचनेत नमूद केलेले नाहीत.
  • पदासाठी शैक्षणिक पात्रता :१२ (बारावी)सोबतच MS-CIT प्रमाणपत्रासह किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून किमान सहा महिन्यांचे संगणक प्रशिक्षण.
  • वयोमर्यादा : १८ वर्ष पुढील
  • नोकरीचे ठिकाण : खारघर, नवी मुंबई
  • वेतन/पगार :रु.१९,१००/ ते रु. २१,१००/- दरमहा.
  • कोण अर्ज भरू शकतो :फक्त महाराष्ट्र उमेदवारसाठी
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया : वॉक-इन-मुलाखत (इंटरव्हिएव)
  • मुलाखतीची तारीख/वेळ : बुधवार, 24 एप्रिल 2024,सकाळी 10.00 ते 10.30
  • अर्जची फी :फी नाही
  • मुलाखतीचा पत्ता :मीटिंग रूम 2, तिसरा मजला, खानोलकर शोधिका, ACTREC, खारघर, नवी मुंबई-४१०२१०
  • अर्धिकृत वेबसाईट : www.actrec.gov.in

जाहिराती पाहण्यासाठी  येथे क्लिक करा 

tmc recruitment 2024 असा करा ऑनलाइन अर्ज

  • tmc recruitment 2024 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • करिअर पृष्ठ किंवा भरतीला भेट द्या
  • सचिवीय सहाय्यक नोकऱ्यांसाठी नोटीसवर क्लिक करा.
  • सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • पात्रता अटी काळजीपूर्वक तपासा.
  • तुम्ही पात्र असल्यास, खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांच्या संलग्न प्रतीसह वॉक-इन मुलाखतीला उपस्थित रहा.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsappग्रुप ला Join व्हा.

tmc recruitment 2024 महत्वाची कागदपत्रे 

पासपोर्ट आकाराचा फोटो आणि त्यांच्या रेझ्युमेची झेरॉक्स आणावी. पडताळणीसाठी, सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ आणि झेरॉक्स प्रती – ज्यात शिक्षण, आता पर्यंत कोठे काम केलाय याची माहिती.आणि ओळखपत्र म्हणून आधार कार्ड यांचा समावेश आहे,सोबत आणणे आवश्यक आहे.

आणखी वाचा ;या योजनेअंतर्गत मुलींना सरकार देणार १ लाख रुपये;असा करा अर्ज

पद क्रमांक 2

  • पदाचे नाव तंत्रज्ञ(TECHNICIAN)
  • पद संख्या :अर्धिकृत सूचनेत नमूद केलेले नाहीत.
  • पदासाठी शैक्षणिक पात्रता :ओव्हन आणि ऑटोक्लेव्ह वापरून मानक प्रयोगशाळेची कामे करणे आणि काच आणि प्लास्टिकची भांडी साफ करणे आणि पॅकिंग करणे. ज्यांना “हात-अनुभव” आहेत त्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • वयोमर्यादा : १८ वर्ष पुढील
  • नोकरीचे ठिकाण : खारघर, नवी मुंबई
  • वेतन/पगार :रु.१६,०००/- दरमहा.
  • कोण अर्ज भरू शकतो :फक्त महाराष्ट्र उमेदवारसाठी
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया : वॉक-इन-मुलाखत (इंटरव्हिएव)
  • मुलाखतीची तारीख/वेळ : बुधवार, 24 एप्रिल 2024,दुपारी 01:45 ते 02:15 पर्यंत.
  • अर्जची फी :फी नाही 
  • मुलाखतीचा पत्ता :मीटिंग रूम 2, तिसरा मजला, खानोलकर शोधिका, ACTREC, खारघर, नवी मुंबई-४१०२१०
  • अर्धिकृत वेबसाईट : www.actrec.gov.in

जाहिराती पाहण्यासाठी  येथे क्लिक करा 

tmc recruitment 2024 असा करा ऑनलाइन अर्ज

  • tmc recruitment 2024 apply online च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • करिअर पृष्ठ किंवा भरतीला भेट द्या
  • तंत्रज्ञ(TECHNICIAN) नोकऱ्यांसाठी नोटीसवर क्लिक करा.
  • सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • पात्रता अटी काळजीपूर्वक तपासा.
  • तुम्ही पात्र असल्यास, खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांच्या संलग्न प्रतीसह वॉक-इन मुलाखतीला उपस्थित रहा.

tmc recruitment 2024 महत्वाची कागदपत्रे 

पासपोर्ट आकाराचा फोटो आणि त्यांच्या रेझ्युमेची झेरॉक्स आणावी. पडताळणीसाठी, सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ आणि झेरॉक्स प्रती – ज्यात शिक्षण, आता पर्यंत कोठे काम केलाय याची माहिती.आणि ओळखपत्र म्हणून आधार कार्ड यांचा समावेश आहे,सोबत आणणे आवश्यक आहे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Telegramग्रुप ला Join व्हा.

जर तुम्ही कॅन्सर संशोधन क्षेत्रात जर करिअर करायचा असेल तर तुमच्यासाठी हि एक सुर्वणसंधी असणार आहे.टाटा मेमोरियल सेंटर येथे अनुभव मिळवण्याची,अर्थ पूर्ण प्रोजेक्ट मध्ये तुमचा सहयोग देण्याची करण्याची संधी देत आहे.

तर मित्रांनो वेळ न घालवता लवकरात लवकरत अर्ज करा,आणि इंटरव्हिएव देण्यासाठी तयार राहा,तसेच आपल्या जवळच्या सर्व मित्रांना हि बातमी share करा.

tmc recruitment 2024 apply online faq

tmc recruitment 2024 एकूण किती पदांसाठी भरती आहे ?

tmc recruitment 2024 मध्ये सचिवीय सहाय्यक(SECRETARIAL ASSISTANT) व तंत्रज्ञ(TECHNICIAN) ह्या दोन पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

Leave a Comment