GT vs SRH Dream11 Team Prediction IPL 2024:प्लेइंग इलेवन, पिच रिपोर्ट,Fantasy क्रिकेट टिप्स जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GT vs SRH Dream11 Team Prediction IPL 2024:आयपीएलच्या बारावा सामन्यात दिनांक रविवार , ३१ मार्च 2024 रोजी गुजरात टायटन्स (GT ) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) आमनेसामने येणार आहेत. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना दुपारी  ३:३० वाजेपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.तसेच गुजरात टायटन्ससाठी त्याच्या होम ग्राउंड वरील सलग दुसरी मॅच,तर सनरायझर्स हैदराबाद साठी तिसरा मॅच खेळेल.

आपण पहिलाच असेल कि सनरायझर्स हैदराबाद संघाने गेल्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रमही केला होता .GT vs SRH Dream11 Team Prediction IPL 2024 पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादचा संघ एका वेगळ्याच फॉर्म मध्ये दिसत आहे.तसेच गुजरात टायटन्स साठी हा सामना खूप महत्वाचा ठरणार आहे.कारण जर आपण पॉईंट्स टेबल पाहिलेत तर गुजरात ७व्या तर सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या स्थनावर आहे.

GT vs SRH Match Preview

  • सामना: गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सामना क्र १२
  • लीग:इंडियन प्रीमियर लीग 2024
  • तारीख: रविवार , ३० मार्च, 2024
  • वेळ: दुपारी  ३:३० (IST)
  • स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

दोन्ही संघाचे अलीकडील फॉर्म

गुजरात टायटन्स:-

सनरायझर्स हैदराबाद:-

GT vs SRH Pitch Report

मित्रांनो नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होणार १२वा सामना स्टेडियम मध्ये एकूण ११खेळपट्टी आहेत,GT vs SRH Dream11 Team Prediction IPL 2024 त्या मध्ये ५ खेळपट्टी काळी मातीच्या व 5 लाल मातीच्या खेळपट्ट्या आहेत.जाणून घेउयात शेवटच्या सामनाच्या गुजरात vs मुंबई चा पिच्च रिपोर्ट “एक सुंदर खेळण्याची पृष्ठभाग दिसते. 63 मीटर, 66 मीटर आणि 73 मीटर डाउनटाउन. सिक्स हिटिंग ग्राउंड. ते मध्यभागी थोडेसे उघडे आहे, हिरवे ठिपके देखील आहेत. तो एक समान पृष्ठभाग आहे, काही क्रॅक आहेत, परंतु हे धावांनी भरलेले आहे. फलंदाज आनंद घेणार आहेत.“हा होता शेवटच्या सामनाच्या पीच रिपोर्ट.नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये पहिल्या इंनिंग मध्ये १७० पेक्षा जास्त धावा असलेली खेळपट्टी आहे.

  • पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या: १७०
  • प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलेले सामने: ६०%
  • प्रथम संघ गोलंदाजीद्वारे जिंकलेले सामने: 40%

टीप:-ह्या ग्राउंड वरती chaseing करणाऱ्या टीम चा जिंकणं हे जास्त आहे.

GT vs SRH head to head 

संघ मॅच विन
गुजरात टायटन्स ०२
सनरायझर्स हैदराबाद ०१
एकूण  ०३

GT vs SRH Predicted Playing XI

गुजरात टायटन्स:-शुभमन गिल (सी), रिद्धिमान साहा (डब्ल्यूके), अजमतुल्ला ओमरझाई, केन विल्यमसन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, रशीद खान, साई सुदर्शन, कार्तिक त्यागी, उमेश यादव.
इम्पॅक्ट प्लेयर- मोहित शर्मा/साई सुदर्शन, अभिनव मनोहर, शरथ बे, कार्तिक त्यागी, संदीप वॉरीर, दर्शन नळकांडे.

सनरायझर्स हैदराबाद:-मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (डब्ल्यूके), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (सी), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.
इम्पॅक्ट प्लेयर- उमरान मलिक.

GT vs SRH Squads

गुजरात टायटन्स संघ:-रिद्धिमान साहा (डब्ल्यूके), शुभमन गिल (सी), साई सुधारसन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद-खान, उमेश यादव, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, शाहरुख खान, अभिनव मनोहर, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, मॅथ्यू वेड (डब्ल्यूके), मानव सुथार, केन विल्यमसन, रॉबिन मिन्झ (डब्ल्यूके), बीआर शरथ (डब्ल्यूके), जयंत यादव, दर्शन नळकांडे.

सनरायझर्स हैदराबाद संघ:-ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (डब्ल्यूके), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (सी), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, उपेंद्र यादव (डब्ल्यूके), उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर , ग्लेन फिलिप्स, नितीश कुमार रेड्डी, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन, GT vs SRH Dream11 Team Prediction IPL 2024 अनमोलप्रीत सिंग (डब्ल्यूके), फजल हक, वानिंदू हसरंगा, सनवीर सिंग, मार्को जॅनसेन, टी नटराजन, राहुल त्रिपाठी.

GT vs SRH Dream11 Team Prediction IPL 2024 Team 1

GT vs SRH Dream11 Team Prediction IPL 2024

विकेटकीपर रिद्धिमान साहा,हेनरिक क्लासेन
बॅट्समन
ट्रॅव्हिस हेड,शुभमन गिल,साई सुधारसन,अभिषेक शर्मा
ऑलराऊंडर
एडन मार्कराम,अजमतुल्ला ओमरझाई
बॉलर्स पॅट कमिन्स,मोहित शर्मा,रशीद-खान
कॅप्टन शुभमन गिल
वाईस कॅप्टन हेनरिक क्लासेन

GT vs SRH Dream11 Team Prediction IPL 2024 Team 2

GT vs SRH Dream11 Team Prediction IPL 2024

विकेटकीपर रिद्धिमान साहा,हेनरिक क्लासेन
बॅट्समन
ट्रॅव्हिस हेड,शुभमन गिल,साई सुधारसन,मयंक अग्रवाल
ऑलराऊंडर
एडन मार्कराम,अजमतुल्ला ओमरझाई
बॉलर्स पॅट कमिन्स,स्पेन्सर जॉन्सन,रशीद-खान
कॅप्टन हेनरिक क्लासेन
वाईस कॅप्टन शुभमन गिल

GT vs SRH Dream11 Team Prediction IPL 2024 कोण जिंकेल ?

दोन्ही टीम्स फॉर्म्स मध्ये आहेत त्यामुळे काही सांगू शकत नाही,परंतु गुजरात चे जास्त चान्स आहेत.जिंकण्याचे !

Leave a Comment