अखेर BYD इलेक्ट्रिक कार भारतात लाँच !15 मिनिटांच्या चार्जिंगसह 200 किमी जाऊ शकते,किंमत आणि फीचर्स | byd seal on road price in india

byd seal on road price in india

byd seal on road price in india: ही कार ₹४1 लाखात मजबूत किंमतीला.इलेक्ट्रिक कार क्षेत्रामध्ये जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक चिनी कार निर्माता कंपनी बिल्ड युवर ड्रीम (BYD) कंपनीने भारतात इलेक्ट्रिक सेडान कार BYD सील कार काल (दि.५ मार्च २०२४) लॉन्च करण्याची घोषणा केली.कंपनी ची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे लक्झरी परफॉर्मन्स ओरिएंटेड स्पोर्ट्स … Read more