फक्त 5 मिनीटांत बनवा तुमचा Voter ID Card;तेही घर बसल्या आपल्या मोबाईल वरून

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा कालचा घोषित झाल्या आहेत.तसेच या वर्षी मतदान एकूण ७ टप्प्यात होणार असून पहिला टप्पा २९ एप्रिलपासून होणार आहे. तर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे.मित्रांनो voter id card असल्याशिवाय तुम्ही मतदान करू शकत नाही. त्यावेळी आपल्या voter id card ची गरज सर्वाधिक असते.असो,आज आम्ही मतदान कार्ड कसे डाउनलोड करू शकता त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

voter id card download

सगळ्यात पहिले तुम्हाला मतदार सेवा वेबसाईट (https://voters.eci.gov.in/) वर जावा. येथे गेल्यानंतर,साइनअप करा येथे तुम्हाला पासवर्ड आणि मोबाईल नंबर OTP देखील टाकावा लागेल भरल्यानंतर तुम्हाला ‘साइन अप’ करावे.येथे तुम्हाला ‘फॉर्म 6’ देखील दिसेल.येथे तुम्ही सामान्य मतदार म्हणून नवीन नोंदणी करण्यास सक्षम असाल. येथे तुम्हाला ‘E-EPIC Download’ चा पर्याय देखील दिसेल.मित्रांनो लक्षात ठेवा EPIC Number जो आहे तो लक्षात ठेवून भरा.

voter id card

सर्व details भरल्या नंतर तुम्हाला OTP चा दिला आहे .otp भरल्यानंतर “Download E-EPIC” तुमच्या समोर येईल.त्यावर क्लिक केल्यावर तुमचे voter id card डाउनलोड होईल. आता ते तुमच्या मोबाइलला मध्ये save राहील जेणे करून कधी हरवणार नाही.

सरकारी जॉब,योजनांच्या मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment