rcb vs kkr dream 11 prediction 2024;10 व्या मॅचमध्ये अशी बनवा ड्रीम 11 टीम, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि प्लेईंग 11

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

rcb vs kkr dream 11 prediction 2024:आयपीएलच्या दहाव्या सामन्यात आज शुक्रवार, 29 मार्च 2024 रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आमनेसामने येणार आहेत. केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामना संध्याकाळी ७:३० वाजेपासून बेंगळुरूमधील एम.चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.तसेच आरसीबीसाठी त्याच्या होम ग्राउंड वरील सलग दुसरी मॅच,तर केकेआर देखील दुसरी मॅच खेळेल.

rcb vs kkr dream 11 prediction 2024

आम्ही नेहमी या 2 संघांमधील क्लोज गेम पाहतो आणि तसेच गौतम गंभीर kkr मेंटॉर म्हणून परत वापस आला आहे,उच्च तीव्रतेच्या सामन्याची अपेक्षा करतो.आणि दोन्ही संघामध्ये कोणताही खेळाडू ची बद्दल होऊ शकत नाही कारण दोन्ही संघ चांगल्या विजयानंतर येत आहेत. 

rcb vs kkr Match Details

मित्रांनो,जर तुम्ही शोधत असाल तर rcb vs kkr dream 11 prediction 2024 तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

  • सामना: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सामना १०
  • लीग:इंडियन प्रीमियर लीग 2024
  • तारीख: शुक्रवार, 29 मार्च, 2024
  • वेळ: संध्याकाळी 7:30 (IST)
  • स्थळ: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू

दोन्ही संघाचे अलीकडील फॉर्म

आरसीबी-L W

केकेआर-W

rcb vs kkr Pitch Report

बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी सर्वोकृत्त मानले जाते,कारण बाऊंड्री ह्या ग्राउंड वर लहान आहे ,आउटफिल्ड खूप फास्ट आहे.तसेच उच्च स्कोअरिंग game ची अपेक्षा करतो.rcb vs kkr dream 11 prediction 2024 बाकी दुसऱ्या इंनिंग मध्ये दव येऊ शकतात. त्यामुळे कर्णधार पाठलाग करण्यास प्राधान्य देतील. तसेच ह्या सामना मध्ये जो पण कॅप्टन टॉस जिंकेल तो बॉलिंग करायचा बघेल.

  • पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या: १९८
  • प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलेले सामने: ६०%
  • प्रथम संघ गोलंदाजीद्वारे जिंकलेले सामने: 40%

टीप:-ह्या ग्राउंड वरती chaseing करणाऱ्या टीम चा जिंकणं हे जास्त आहे.

rcb vs kkr head to head 

संघ मॅच विन
आरसीबी १४
केकेआर १८
एकूण  ३२

 

rcb vs kkr Predicted Playing XI

आरसीबी:-फाफ डू प्लेसिस (क), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (डब्ल्यू), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल
इम्पॅक्ट प्लेयर- महिपाल लोमरोर.
केकेआर:-फिलिप सॉल्ट (w), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (c), नितीश राणा, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट प्लेयर- सुयश शर्मा/ साकिब हुसेन/ चेतन साकारिया

Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Squads

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: फाफ डू प्लेसिस (सी), विराट कोहली, कॅमेरून ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), यश दयाल, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज , आकाश दीप, हिमांशू शर्मा, राजन कुमार, विल जॅक्स, मनोज भंडागे, टॉम करन, महिपाल लोमरोर, स्वप्नील सिंग, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, सौरव चौहान, रीस टोपले, विशाल विजयकुमार

कोलकाता नाइट रायडर्स संघ: फिलिप सॉल्ट (WK), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (C), नितीश राणा, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा, अंगकृष्ण रघुवंशी, रहमानउल्ला गुरबाज (डब्ल्यूके), मनीष पांडे, वैभव अरोरा, मुजीब-उर-रहमान, अल्लाह-मोहम्मद गझनफर, साकिब हुसैन, कोना श्रीकर-भारत (डब्ल्यूके), चेतन साकारिया, शेरफान रदरफोर्ड, अनुकुल सुधाकर रॉय, दुष्मंथा चामेरा.

rcb vs kkr dream 11 prediction 2024 Team 1

rcb vs kkr dream 11 prediction 2024

विकेटकीपर फिल सॉल्ट
बॅट्समन
विराट कोहली, रिंकू सिंग, फाफ डू प्लेसिस
ऑलराऊंडर
कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, सुनील नरेन, आंद्रे रसेल
बॉलर्स मोहम्मद सिराज, हर्षित राणा, मिचेल स्टार्क
कॅप्टन आंद्रे रसेल
वाईस कॅप्टन ग्लेन मॅक्सवेल

rcb vs kkr dream 11 prediction 2024 Team 2

rcb vs kkr dream 11 prediction 2024

विकेटकीपर फिल सॉल्ट
बॅट्समन
विराट कोहली, रिंकू सिंग, फाफ डू प्लेसिस
ऑलराऊंडर
कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल,आंद्रे रसेल
बॉलर्स मोहम्मद सिराज, हर्षित राणा, मिचेल स्टार्क,यश दयाल
कॅप्टन ग्लेन मॅक्सवेल
वाईस कॅप्टन फाफ डू प्लेसिस

rcb vs kkr dream 11 prediction 2024 कोण जिंकेल ?

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा सामना जिंकेल कारण होम ग्राउंड वर सामना आहे .

Leave a Comment